Anuj sharma AkA Ryaan
Jun 09, 2002
9:21:27
Haryana
76 E 58
29 N 36
5.5
Internet
संदर्भ (आर)
तुम्हाला स्पर्धा करणे आणि नवनवीन उद्योगांमध्ये स्वतःला आजमावून पाहणे आवडते त्यामुळे तुम्ही तुमचे कार्यक्षेत्र वारंवार बदलता. तुम्ही असे कार्यक्षेत्र निवडा, जिथे तुमच्या कामात विविधता असेल आणि प्रगतीच्या संधी मिळतील, जेणेकरून वारंवा नोकरी बदलणे टाळता येऊ शकेल.
तुमची उर्जा लाभदायी ठरेल अशी अनेक कार्यक्षेत्रे आहेत. योजना आखण्यात तुमचे कौशल्य उत्तम आहे. या प्रकारची क्षमता व्यवसाय किंवा उद्योगांमध्ये लागते. तिथे नवनिर्मितीला वाव असतो आणि गरजेची असते आणि हा घटक पुरुष आणि महिलांना लागू होतो. इतर बाबतीत प्रशिक्षण झाले तरी हेच गुण व्यवस्थापनासाठी उपयोगी पडतात. त्यामुळे मोठ्या उद्योगांना दिशा देण्यासाठी तुम्ही अत्यंत योग्य व्यक्ती आहात. ज्या कामांमध्ये एकसूरीपणा आहे, तोच तोच पणा आहे ते काम तुम्ही टाळावे. दैनंदिन नोकरी तुमच्यासाठी नाही.
आर्थित परिस्थिती ही तुमच्या विरुद्ध असेल. तुम्हाला कधी कधी नशीबाची पूर्ण साथ मिळेल तर कधी कधी परिस्थिती एकदम उलट असेल. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या सट्ट्यापासून किंवा जुगारापासून दूर राहा आणि उधळपट्टीवर नियंत्रण ठेवा. आर्थिक बाबतीत तुम्हाला बरेचदा विलक्षण आणि अनिश्चित परिस्थितीला सामोरे जावे लागते. तुम्हाला त्यातून पैसा मिळेल पण तुमच्याकडे तो सदैव राहणार नाही. तुमच्या कल्पना काळाच्या पुढच्या असतात. तुम्ही सट्टेबाजाराकडे आकर्षिले जाल आणि एक नियम म्हणून तुम्ही नेहमी मागे पडलेल्या घटकावर पैसा लावाल. इलेक्ट्रिक शोध, वायरलेस, रेडिओ, टीव्ही, चित्रपट आणि आगळ्यावेगळ्या इमारती किंवा बांधकाम, साहित्य किंवा अत्यंत कल्प रचना याबाबतीत तुम्हाला उत्तम संधी आहे.