जवळच्या नातेवाईकाच्या किंवा कुटंबातील सदस्याच्या मृत्युची बातमी समजेल. एखादा विकार होण्याची शक्यता असल्यामुळे आरोग्याची नीट काळजी घ्या. संपत्तीचे नुकसान, आत्मविश्वासात कमतरता, व्यर्थ आणि मानसिक चिंता संभवतात. लोकांना तुमच्या प्रति असलेल्या आसूयेमुळे समस्या उद्भवू शकतात. चोरीमुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. कुसंगत आणि वाईट सवयी लागण्याची शक्यता आहे.
Jan 5, 2025 - Mar 07, 2025
नाण्याची दुसरी बाजू ही की, थोडेसे वाद आणि जवळच्या व्यक्तीशी विरहाची शक्यता आहे. महत्त्वाची गोष्ट ही की दुसऱ्याच्या भांडणात स्वत:ला गोवून घेऊ नका. तुमच्या आरोग्याची आणि आर्थिक परिस्थिती धोक्यात असेल. तुम्ही एखाद्या घोटाळ्यात अडकले जाल आणि तुमच्या प्रतिमेला कदाचित थोडासा धक्का पोहोचेल. अचानक धनलाभाची शक्यता आहे पण खर्चही तेवढेच जास्त असतील, हेही नमूद करावे लागेल. या काळात जरा जास्तच धोका आहे, त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. प्रवासामुळे फार लाभ होणार नाही, त्यामुळे तो टाळावा.
Mar 07, 2025 - Mar 25, 2025
तुम्ही जे काम हाती घ्याल त्यात यशस्वी व्हाल. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि तुम्ही सर्व अडचणींवर मात कराल. तुमच्या शत्रुंचा पराजय होईल. नोकरीमध्ये बढतीची शक्यता. तुम्हाला शुभेच्छा आणि आदर मिळेल. कायदेशीर बाबीत जिंकाल. एकुणातच हा यशदायी कालावधी आहे. आगीपासून सावध राहा आणि डोळ्यांना जपा. आईच्या किंवा आईच्या नात्यातील व्यक्तींमध्ये आजारपण संभवते.
Mar 25, 2025 - Apr 25, 2025
कुटुंबात एकोपा आणि समजुतदारपणा वाढेल. तुमचे ज्ञान वाढविण्यासाठी, तुमच्या सहकाऱ्यांकडून शिकण्यासाठी हा अनुकूल कालावधी आहे. मित्र आणि अनोळखी व्यक्तींशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध लाभकारक ठरतील. जमिनीच्या व्यवहारातून फायदा होईल. या काळात तुम्ही चांगल्या कार्यासाठी दानधर्म कराल. तुमच्या मुलांनाही यश मिळेल आणि तुमच्या आयुष्यात आनंद निर्माण होईल. एक सुखासीन आयुष्य तुमची वाट पाहत आहे.
Apr 25, 2025 - May 16, 2025
हा तुमच्यासाठी संमिश्र घटनांचा काळ आहे. आऱोग्याच्या किरकोळ तक्रांरींकडे दुर्लक्ष करू नका. कारण या समस्यांचे भविष्यात गंभीर स्वरूपात रूपांतर होऊ शकते. अल्सर, संधीवात, मळमळ, डोक्याशी आणि डोळ्यांशी संबंधित तक्रारी, सांधेदुखी किंवा एखाद्या धातुमुळे होणारी जखम याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तुमच्या मार्गात कठीण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. परंतु, खच्चीकरण होऊ देऊ नका कारण तुमचा आत्मविश्वास तुमचे काम निभावून नेईल. सरकार किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद होण्यीच शक्यता आहे म्हणूनच या संदर्भात सतर्क राहण्याचा सल्ला आहे. सट्टेबाजारातील व्यवहार किंवा धोका पत्करण्यासाठी हा काळ अनुकूल नाही.
May 16, 2025 - Jul 10, 2025
हा संमिश्र घटनांचा काळ आहे. व्यावसायिक क्षेत्रात तुम्ही 100 टक्के योगदान द्याल. तुमचे ध्येय निश्चित राहील आणि एकदा हाती घेतलेले काम पूर्ण होईपर्य़ंत तुम्ही थांबणार नाही आणि तुमची एकाग्रताही कायम राहील. तुमच्या व्यक्तिमत्वात अहंकाराचा समावेश होण्याची शक्यता आहे. तुमच्या या वागणूकीमुळे तुमच्या लोकप्रियतेत घट होईल. लोकांशी संवाद साधताना सौम्य आणि लवचिक राहा. तुमच्या भावाबहिणींनी तुम्ही मदत कराल. तुमच्या नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागेल.
Jul 10, 2025 - Aug 28, 2025
वेळ आणि दैव तुमच्या बाजूने असेल तुमच्या कार्याला प्रसिद्धी मिळवून देईल. ही अशी वेळ आहे की तुम्हाला तुमच्या कामाचे श्रेय मिळालेच पाहिजे आणि इतरही तुमच्याकडून प्रेरणा घेतील. तुमच्या व्यक्तिगत संबंधांमध्ये वृद्धी होईल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मुलांकडून तुम्हाला आनंद मिळेल. प्रवास घडेल आणि अनेकांना तुमचा सहवास हवा असेल. या काळात तुम्ही ध्यान कराल आणि मानवी अस्तित्वाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न कराल. एखादे मौल्यवान संपत्ती तुम्ही विकत घ्याल. एकूणच हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आणि चांगला मोबदला देणारा असेल.
Aug 28, 2025 - Oct 24, 2025
या कालावधीची सुरुवात काहीशी कठीणच होईल. तुमच्या कामात आणि संधीमध्ये कपात होईल, पण अनावश्यक कामे मात्र वाढतील. नवीन गुंतवणूक किंवा धोके पत्करणे टाळावे कारण नुकसान संभवते. नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन गुंतवणूक करू नका. तुमच्या वरिष्ठांशी आक्रमकपणे वागू नका. इतरांकडून मदत घेण्यापेक्षा स्वत:च्या क्षमतांचा वापर करा. चोरी किंता तत्सम कारणांमुळे आर्थिक नुकसान संभवते. तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. एखाद्या मृत्यूची बातमी मिळू शकते.
Oct 24, 2025 - Dec 15, 2025
आरोग्याच्या तक्रारी वाढतील. आरामदायी वस्तुंवर आणि शानशौकीच्या वस्तुंवर खर्च करण्याच्या तुमच्या सवयीमुळे पैसा राखणे कठीण असेल. सट्टेबाजारातील व्यवहारांसाठी हा चांगला काळ नाही. लहानसहान गोष्टींवरून भांडणे, गैरसमज, वाद यामुळे कौटुंबिक शांतता आणि प्रसन्नता ढासळेल. तुमचा द्वेष करणाऱ्या व्यक्ती समस्या तयार करतील, तुमच्यावर कोणताही आधार नसतानाही आरोप होतील आणि तुमच्या कुटुंबाला दु:खी करतील, त्यांच्यापासून सावध राहा. तुम्हाला महिलांकडून त्रास होईल, त्यामुळे सावधानता बाळगा.
Dec 15, 2025 - Jan 05, 2026
तुम्ही तुमचा स्वभाव समतोल ठेवा, जेणेकरून चांगले निष्कर्ष मिळतील. या काळात विकास होईल. तुमचे सहकारी आणि वरिष्ठ यांच्याशी सुसंवाद राहील. उत्पन्नाचा स्रोत व्यवस्थित राहील आणि कौटुंबिक आयुष्याचा आनंद घ्याल. अध्यात्मिकदृष्ट्या तुम्ही सक्रीय व्हाल. तुम्ही बढतीची अपेक्षा करत असाल तर ते नक्की होईल. तुमच्या मित्रांची संख्या वाढेल. अचानक होणार प्रवास तुम्हाला फलदायी ठरेल. तुम्ही थोडा दानधर्म कराल आणि तुमची या काळात समृद्धी होईल.