गॉर्डन रामसे
Nov 8, 1966
00:00:00
Johnstone, UK
5 W 0
57 N 0
0
Web
संदर्भ (आर)
तुम्ही संयमी आहात आणि तुम्हाला कायमस्वरूपी कार्यक्षेत्र हवे आहे, त्यामुळे तुम्हाला घाई करण्याचे काहीच कारण नाही. बँक, सरकारी नोकरी, विमा कंपन्या इत्यादी कार्यक्षेत्र निवडा, जिथे तुम्ही कमी वेगाने पण निश्चित पुढे जात राहाल. भविष्यकाळात यामुळे तुम्ही नक्कीच आर्थिकदृष्ट्या मजबूत असाल आणि त्याचबरोबर ते साध्य करण्याचा संयम आणि तुमचा स्वभावही तसा आहे.
तुम्ही व्यवसाय किंवा उद्योगासाठी योग्य नाही कारण या प्रकारच्याकार्यक्षेत्रांसाठी एक प्रकारचा व्यवहारी स्वभाव आवश्यक आहे, जो तुमच्या स्वभावात नाही. त्याचप्रमाणे तुमचा स्वभाव कलेकडे झुकणारा आहे. त्यामुळे व्यवसाय किंवा उद्योगातला एकसूरीपणा तुम्हाला भावणार नाही. असे असले तरी अशी अनेक क्षेत्र आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही काम करू शकता. संगीताच्या क्षेत्रात अशा अनेक शाखा आहेत, जिथे तुम्हाला अनुकूल असे काम असेल. साहित्य आणि नाट्यक्षेत्र हे दोन पर्यायही तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. साधारणतः तुम्ही उच्च समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात काम करण्यास अनुकूल आहात. त्यात कायदा आणि वैद्यकीय क्षेत्राचा समावेश होतो. पण हेही लक्षात ठेवा की काही वेळा डॉक्टरांना काही वेळा जे बीभत्स पाहावे लागते, ते पाहून तुम्ही कदाचित हेलावून जावू शकता.
आर्थित परिस्थिती ही तुमच्या विरुद्ध असेल. तुम्हाला कधी कधी नशीबाची पूर्ण साथ मिळेल तर कधी कधी परिस्थिती एकदम उलट असेल. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या सट्ट्यापासून किंवा जुगारापासून दूर राहा आणि उधळपट्टीवर नियंत्रण ठेवा. आर्थिक बाबतीत तुम्हाला बरेचदा विलक्षण आणि अनिश्चित परिस्थितीला सामोरे जावे लागते. तुम्हाला त्यातून पैसा मिळेल पण तुमच्याकडे तो सदैव राहणार नाही. तुमच्या कल्पना काळाच्या पुढच्या असतात. तुम्ही सट्टेबाजाराकडे आकर्षिले जाल आणि एक नियम म्हणून तुम्ही नेहमी मागे पडलेल्या घटकावर पैसा लावाल. इलेक्ट्रिक शोध, वायरलेस, रेडिओ, टीव्ही, चित्रपट आणि आगळ्यावेगळ्या इमारती किंवा बांधकाम, साहित्य किंवा अत्यंत कल्प रचना याबाबतीत तुम्हाला उत्तम संधी आहे.