लकी अली
Sep 19, 1958
12:00:00
Mumbai
72 E 50
18 N 58
5.5
Dirty Data
खराब डेटा
तुम्ही तुमच्या जोडीदाराची निवड काळजीपूर्वक कराल. अशा वेळी चूक केली तर त्याचे परिणाम काय होतील ते तुम्हाला चांगलेच माहित असल्यामुळे तुम्ही काळजी घ्याल. यामुळे तुमचे लग्न काहीसे उशीरा होईल. पण एकदा तुमचा निर्णय झाला की, तुम्ही एक उत्तम जोडीदार असाल.
तुमच्या प्रकृतीचा विचार करता, तुम्हाल ती चांगली लाभली आहे. पण तुम्हाला मेंदूशी संबंधित विकार आणि अपचन होण्याची शक्यता आहे. तुमच्या अतिसंवेदनशील स्वभावामुळे ही व्याधी उद्भवू शकते. सामान्य माणसापेक्षा तुम्ही लवकर थकता आणि या प्रकारारत तुम्ही आयुष्यात घेतलेला आनंद पुरेसा नसतो. तुम्ही जीभेचे चोचले पुरवल्यामुळे तुम्हाला पचनासंबंधी त्रास होऊ शकतात. तुम्ही खूप सेवन केले आहे. तुम्ही जे खाल्ले आहे ते खूपच जड होते आणि बहुधा ते दिवसाच्या शेवटी खाल्ले गेले. तुमच्या उतारवयात तुम्ही जाड होण्याची शक्यता आहे.
वाचन, चित्रकला, नाटक आणि अशा प्रकारचे मनोरंजन जे कलापूर्ण किंवा साहित्यिक अनुभव देत असेल ते तुमच्या मनात भरेल. तुम्हाला अचानक अध्यात्माची किंवा अद्भूत गोष्टींचे आकर्षण वाटायला लागले तर त्यात आश्चर्य वाटायला नको. कोणत्याही प्रकारचा प्रवास तुम्हाला आवडतो. क्रिकेट आणि फुटबॉलसारख्या खेळांसाठी तुम्ही फार कमी वेळ खर्च कराल. टेबल टेनिस, कॅरम आणि बॅडमिंटनसारखे इनडोअर खेळ खेळणे तुम्हाला आवडते.