नितिन बोस
Apr 28, 1897
00:0:0
Calcutta
88 E 20
22 N 30
5.5
Kundli Sangraha (Tendulkar)
अचूक (अ)
एखाद्या वादाच्या दोन्ही बाजू जाणून घेण्यास तुम्हाला आवडते, त्यामुळे कायदा आणि न्यायक्षेत्र ही तुमच्यासाठी उत्तम कार्यक्षेत्रे असतील. कामगार मध्यस्थीचे एखादे पद तुम्ही चांगल्या प्रकारे भूषवाल आणि ज्या ठिकाणी शांतता आणि एकजूट राखायची असल्यास तुम्हाला पाचारण केले जाईल, असे क्षेत्र तुमच्यासाठी चांगले राहील. ज्या ठिकाणी ताबडतोब आणि सतत निर्णय घ्यावे लागतात, असे कार्यक्षेत्र निवडू नका, कारण तुम्हाल चटकन निर्णय घेणे कठीण जाते.
तुमची उर्जा लाभदायी ठरेल अशी अनेक कार्यक्षेत्रे आहेत. योजना आखण्यात तुमचे कौशल्य उत्तम आहे. या प्रकारची क्षमता व्यवसाय किंवा उद्योगांमध्ये लागते. तिथे नवनिर्मितीला वाव असतो आणि गरजेची असते आणि हा घटक पुरुष आणि महिलांना लागू होतो. इतर बाबतीत प्रशिक्षण झाले तरी हेच गुण व्यवस्थापनासाठी उपयोगी पडतात. त्यामुळे मोठ्या उद्योगांना दिशा देण्यासाठी तुम्ही अत्यंत योग्य व्यक्ती आहात. ज्या कामांमध्ये एकसूरीपणा आहे, तोच तोच पणा आहे ते काम तुम्ही टाळावे. दैनंदिन नोकरी तुमच्यासाठी नाही.
आर्थिक प्रश्न हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल. आर्थिक बाबती नेहमी अनिश्चितता असेल पण तमच्या कल्पक कल्पनांमुळे तुम्ही एकाच व्यवहारातून गडगंज पैसा मिळवाल. तुम्ही अनेकदा स्वप्नात आणि भासमान जगात जगता त्यामुळे तुमचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रकारचा सट्टा किंवा जुगार टाळा. आर्थिक बाबतीत अनेकदा जे अपेक्षित असते त्यापेक्षा वेगळे होण्याची, अनपेक्षित घडण्याची शक्यता जास्त आहे. तुमच्या मनात अशा काही कल्पना येतील ज्या इतरांच्या मतानुसार फार उपयोगी नसतील. असामान्य पद्धतीने तुम्ही पैसा मिळवाल आणि तुम्ही एक अपारंपरिक व्यावसायिक किंवा शोधकर्ते व्हाल. धोका किंवा संधी घेण्याबाबतच्या व्यवसायात तुम्ही नशीबवान ठराल. तुमच्या भागीदारांची मते तुम्हाला पटणार नाहीत, त्यामुळे तुम्ही स्वतःच्या कल्पक कल्पना लढवाल. तुमच्या अनेक कल्पक योजना अयशस्वी झाल्याचे तुम्हाला पाहावे लागेल.