chat_bubble_outline Chat with Astrologer

सेलिब्रिटी राशि भविष्य या द्वारे शोधा

रजत शर्मा 2024 जन्मपत्रिका

रजत शर्मा Horoscope and Astrology
नाव:

रजत शर्मा

जन्मदिवस:

Feb 18, 1957

जन्मवेळ:

00:00:00

जन्मस्थान:

Delhi

रेखांश:

77 E 13

ज्योतिष अक्षांश:

28 N 39

काल विभाग:

5.5

माहिती स्रोत:

Dirty Data

अॅस्ट्रोसेज मूल्यांकन:

खराब डेटा


रजत शर्माच्या करिअरची कुंडली

तुमच्या कार्यक्षेत्रात होणाऱ्या उलथापालथींबद्दल तुम्ही संवेदनशील आहाता. त्यामुळे कमीत कमी आटापिटा आणि दबाव असलेले कार्यक्षेत्र तुम्हाला आवडते. हे ध्यानात ठेवून तुम्ही तुमच्या अभ्यासाचाी दिशा ठरवलीत तर तुमच्या कारकीर्दीत त्याचा निश्चितच लाभ होईल.

रजत शर्माच्या व्यवसायाची कुंडली

ज्या कामात नियमित आणि बुद्धिचा वापर करून पुढे वाटचाल करावी लागत असेल, ते कार्यक्षेत्र तुम्हाला समाधान, विशेषतः मध्यम आणि उतारवयात समाधान मिळवून देईल. तुमची निर्णयक्षमता चांगली आहे आणि तुम्ही जे करता ते परिपूर्ण करता. तुम्हाला शांतपणे काम करण्यास आवडते. घाई-गडबड तुम्हाला पसंत नाही. तुम्ही पद्धतशीर काम करता आणि तुमचा स्वभाव शांत असल्यामुळे तुम्ही एखाद्या अधिकारपदावर काम करता आणि तुमच्या हाताखाली काम करणाऱ्यांची विश्वास तुम्ही संपादन कराल. तुमच्यात आर्थिक क्षेत्रात नेतृत्व गाजविण्याची क्षमता आहे त्यामुळे तुम्ही बँकिंग क्षेत्रात, वित्त कंपनीत किंवा स्टॉक ब्रोकर (शेअर दलाला) म्हणून उत्तम काम करू शकाल. फक्त ते कार्यालयीन काम तुमच्या स्वभावाला साजेसे असणे आवश्यक आहे.

रजत शर्माची वित्तीय कुंडली

आर्थित परिस्थिती ही तुमच्या विरुद्ध असेल. तुम्हाला कधी कधी नशीबाची पूर्ण साथ मिळेल तर कधी कधी परिस्थिती एकदम उलट असेल. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या सट्ट्यापासून किंवा जुगारापासून दूर राहा आणि उधळपट्टीवर नियंत्रण ठेवा. आर्थिक बाबतीत तुम्हाला बरेचदा विलक्षण आणि अनिश्चित परिस्थितीला सामोरे जावे लागते. तुम्हाला त्यातून पैसा मिळेल पण तुमच्याकडे तो सदैव राहणार नाही. तुमच्या कल्पना काळाच्या पुढच्या असतात. तुम्ही सट्टेबाजाराकडे आकर्षिले जाल आणि एक नियम म्हणून तुम्ही नेहमी मागे पडलेल्या घटकावर पैसा लावाल. इलेक्ट्रिक शोध, वायरलेस, रेडिओ, टीव्ही, चित्रपट आणि आगळ्यावेगळ्या इमारती किंवा बांधकाम, साहित्य किंवा अत्यंत कल्प रचना याबाबतीत तुम्हाला उत्तम संधी आहे.

Call NowTalk to Astrologer Chat NowChat with Astrologer