chat_bubble_outline Chat with Astrologer

सेलिब्रिटी राशि भविष्य या द्वारे शोधा

Rj Praveen 2026 जन्मपत्रिका

Rj Praveen Horoscope and Astrology
नाव:

Rj Praveen

जन्मदिवस:

Sep 27, 1985

जन्मवेळ:

9:13:12

जन्मस्थान:

Kolkata

रेखांश:

88 E 22

ज्योतिष अक्षांश:

22 N 34

काल विभाग:

5.5

माहिती स्रोत:

Internet

अॅस्ट्रोसेज मूल्यांकन:

संदर्भ (आर)


Rj Praveenच्या करिअरची कुंडली

तुमच्या व्यावसायिक आयुष्यात तुम्ही हक्क गाजवणारे आणि दुराग्रही आहात. तुम्ही अनुयायी असता कामा नये, तुम्ही नेता व्हावे. समस्यांकडे वस्तुनिष्ठतेने पाहण्याचा प्रयत्न करा. हटवादीपणाने निर्णय घेऊ नका कारण तुमच्या कामाच्या आनंदात आणि यशात हा एक मोठा अडथळा ठरू शकतो.

Rj Praveenच्या व्यवसायाची कुंडली

रटाळ आणि सुरक्षित कार्यक्षेत्र तुम्हाला आवडणार नाही. जोपर्यंत तुमच्यासमोर दररोज वेगवेळ्या समस्या येतायत ज्या सोडवणे आणि ज्यांच्यावर मात करणे आवश्यक राहील, तोपर्यंत तुम्ही त्या कार्यक्षेत्रात समाधानी असाल. जिथे धोका पत्करण्याची आणि धाडसीपणा दाखविण्याची गरज असेल, असे क्षेत्र तुम्हाला अधिक आवडेल. उदा. सर्जन, बांधकाम अभियंता, वरिष्ठ व्यवस्थापकीय पद. सर्जन हे कार्यक्षेत्र तुम्हाला आवडेल कारण लोकांचे आयुष्य आणि तुमची प्रतिष्ठा तुमच्या कृतीवर अवलंबून असेल. बांधकाम अभियंत्याला बांधकामाच्या वेळी, उदा. एखाद्या पुलाच्या बांधकामाच्या वेळी अनेक समस्यांवर मात करावी लागते. ज्या क्षेत्रामध्ये प्रचंड क्षमतेची आवश्यकता असेल किंवा थोडासा धोका पत्करावा लागत असेल, ते कार्यक्षेत्र तुमच्यासाठी उत्तम राहील.

Rj Praveenची वित्तीय कुंडली

आर्थिक बाबतीत तुम्ही अनेक चढउतार पाहाल. पण याला कारणीभूत तुम्ही स्वतःच असाल आणि तुमच्या आवाक्याबाहेरचे उद्योग केल्यामुळे तुम्हाला ते पाहावे लागतील. तुम्ही चांगले संस्थापक, सल्लागार, वक्ते आणि आयोजक होऊ शकता. तुमच्या पैसे कमविण्याची क्षमता आहे परंतु असे करत असताना तुमचे शत्रूही निर्माण होऊ शकतात. अनुकूल परिस्थितीत तुम्ही व्यवसायामधून संपत्ती निर्माण करू शकता. तुम्ही तुमच्या दुराग्रहावर नियंत्रण ठेवले तर तुम्हाला अर्थार्जनाच्या अनेक संधी प्राप्त होतील. तुमच्या या दूराग्रहामुळे तुमच्या मार्गात अनेक कट्टर शत्रू निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यक्तींना हाताळण्याची आणि वाद टाळण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील.

Call NowTalk to Astrologer Chat NowChat with Astrologer