chat_bubble_outline Chat with Astrologer

सेलिब्रिटी राशि भविष्य या द्वारे शोधा

Rj Praveen 2026 जन्मपत्रिका

Rj Praveen Horoscope and Astrology
नाव:

Rj Praveen

जन्मदिवस:

Sep 27, 1985

जन्मवेळ:

9:13:12

जन्मस्थान:

Kolkata

रेखांश:

88 E 22

ज्योतिष अक्षांश:

22 N 34

काल विभाग:

5.5

माहिती स्रोत:

Internet

अॅस्ट्रोसेज मूल्यांकन:

संदर्भ (आर)


प्रेम राशी कुंडली

तुम्ही तुमच्या जोडीदाराची निवड काळजीपूर्वक कराल. अशा वेळी चूक केली तर त्याचे परिणाम काय होतील ते तुम्हाला चांगलेच माहित असल्यामुळे तुम्ही काळजी घ्याल. यामुळे तुमचे लग्न काहीसे उशीरा होईल. पण एकदा तुमचा निर्णय झाला की, तुम्ही एक उत्तम जोडीदार असाल.

Rj Praveenची आरोग्य कुंडली

तुम्ही कसे वागता यावर तुम्ही किती वर्ष जगाल हे अवलंबून आहे. तुमच्यात दीर्घायुष्य जगण्याची क्षमता आहे. हे प्रत्यक्षात उतरवायचे असेल तर तुम्हाला तुमच्या फुफ्फुसांची काळजी घेणे आवश्यक आहे. जेवढी ताजी हवा घेऊ शकता, तेवढी घ्या आणि मोकळ्या हवेत जेवढे राहता येईल तेवढे राहण्याचा प्रयत्न करा. नियमित चालण्याचा सराव करा आणि चालताना डोके वर आणि छाती पुढे असू दे. सर्दी आणि खोकल्याकडे दुर्लक्ष करू नका. आर्द्रता तुमच्यासाठी खूपच अपायकारक आहे. त्याचप्रमाणे तुमच्या पचनाकडेही लक्ष द्या. पचण्यास जड अन्न खाऊन पचनसंस्थेवर जास्त ताण देऊ नका. सपक आहार सर्वात उत्तम.

Rj Praveenच्या छंदाची कुंडली

तुम्हाला आयष्याची मजा घेणे आवडते आणि कामामुळे तुम्हाला त्या आनंदावर विरजण घालावे लागले तर तुम्हाला चीड येते. जास्तीत जास्त वेळ मोकळ्या हवेत घालवता यावा यासकडे तुमचे लक्ष असते आणि अर्थात हा तुमचा एक चांगला गुण आहे. ज्या खेळांमध्ये फार श्रम करावे लागतात, असे खेळ तुम्हाला आवडत नाहीत. पण चालणे, वल्हवणे, मासेमारी आणि निसर्गभ्रमण करणे या अॅक्टिव्हिटीज तुम्हाला आवडतात.

Call NowTalk to Astrologer Chat NowChat with Astrologer